Home »Jeevan Mantra »Jyotish» Friday 21 April 2017 Free Daily Horoscope In Marathi

वाढू शकते प्रॉपर्टी आणि इनकम, 8 राशींसाठी खास राहील शुक्रवार

जीवनमंत्र डेस्क | Apr 21, 2017, 07:36 AM IST

शुक्रवारी शुभ आणि धाता नावाचे दोन शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. नोकरदार लोकांना इन्सेंटिव्ह, क्लेम किंवा कमिशन रूपात एक्स्ट्रॉ इनकम होऊ शकते. उसने दिलेले पैसे परत मिळू शकतात. बिझनेस करणाऱ्या लोकांचे प्रॉफिट वाढू शकते. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, दिवसभर तुमच्यासोबत केव्हा-काय घडणार...

Next Article

Recommended