आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवारी 2 अशुभ योग, चिंताग्रस्त राहतील काही लोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
22 एप्रिलला स्वाती नक्षत्र आणि चंद्राच्या अशुभ स्थितीमुळे गद आणि वज्र नावाचे दोन अशुभ योग जुळून येत आहे. या योगांच्या प्रभावाने काही लोक चिंताग्रस्त राहतील. व्यर्थ धावपळ आणि महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. अचानक कोणतेही नवीन काम सुरु करू नये. या व्यतिरिक्त इतर काही ग्रहांची स्थिती चांगली असल्यामुळे काही लोकांसाठी दिवस चांगला राहू शकतो. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहणार हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...