आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार राशीफळ : 7 राशींसाठी फायद्याचा दिवस, होईल एक्स्ट्रॉ इनकम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी चंद्र-मंगळाचा दृष्टी संबंध होत असल्यामुळे लक्ष्मी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना धनलाभ होईल. पैशांच्या दृष्टीने दिवस चांगला राहील. नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. या व्यतिरिक्त सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे व्यतिपात योग जुळून येत असल्यामुळे काही राशींवर या अशुभ योगाचा प्रभाव राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, 12 राशींचे शुभ-अशुभ फळ....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...