आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार : पैशाच्या बाबतीत काही लोक राहतील लकी, काही त्रस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी धनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे धाता नावाचा शुभ योग जुळून येत आहे. याचा प्रभाव काही राशींवर होत असल्यामुळे काही लोकांचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात तसेच इनकमच्या बाबतीत काही लोक लकी राहतील. सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे विषकुंभ नावाचा अशुभ योगसुद्धा जुळून येत असून चंद्रावर शनीची वक्रदृष्टी असल्यामुळे 5 राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक नाही. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी आजचा दिवस कसा राहील...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...