आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इनकम सोबतच होऊ शकतात इतरही फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी मित्र आणि लक्ष्मी नावाचे दोन शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना विशेष लाभ होऊ शकतो. नोकरदार लोकांना एक्स्ट्रॉ इनकम किंवा नोकरीत बढती मिळण्याचे योग आहेत. विरष्ठांची कामामध्ये मदत होईल. बिझनेसमध्ये मोठा फायदा करून देणारे सौदे होतील. लव्ह-लाईफ, प्रॉपर्टी आणि करिअरशी संबंधित निर्णय घेऊ शकतात, जे पुढील काळात फायदा करून देतील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, संपूर्ण राशीफळ....
बातम्या आणखी आहेत...