आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय्य तृतीया : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी चंद्राच्या स्थितीमुळे 12 पैकी आठ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला तर 4 राशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देणारा राहील. या व्यतिरिक्त शुक्रवार महालक्ष्मी पूजनाचा दिवस मानला जातो तसेच आजच्या दिवशी अक्षय्य तृतीय तिथी आहे. यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आजचा दिवस धनप्राप्ती आणि खरेदीसाठी शुभ राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी अक्षय्य तृतीयतेचा दिवस कसा राहील...
बातम्या आणखी आहेत...