आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीनुसार कोणासाठी शुभ आणि कोणासाठी अशुभ राहील दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2 चांगले योग जुळून येत असल्यामुळे शुक्रवार बहुतांश लोकांसाठी चांगला राहील. चंद्राच्या स्थितीमुळे आनंद आणि साध्य नावाचे योग जुळून येत असल्यामुळे फायदा होईल. आनंद मिळेल. ठरवलेली कामे पूर्ण होतील आणि दिवस चांगला व्यतीत होईल. इतर ग्रहांच्या स्थितीमुळे काही लोकांसाठी दिवस अशुभ ठरू शकतो. याच्या प्रभावाने कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. काही लोकांचे मन कामामध्ये लागणार नाही आणि काही लोक वादामध्ये अडकतील. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...