आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार : अडचणीतील लोकांना मिळेल दिलासा, जुळून येतील 2 शुभ योग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी दोन शुभ योग जुळून येत असल्यामुळे अडचणीत असलेल्या लोकांना आराम मिळू शकतो. शुक्रवारी हस्त नक्षत्र असल्यामुळे अमृत योग जुळून येत आहे. या व्यतिरिक्त सूर्य-चंद्राच्या शुभ स्थितीमुळे सुकर्म नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील. अडकलेला पैसा परत मिळेल. लव्ह आणि प्रोफेशनल लाईफसोबतच आरोग्याच्या दृष्टीनेही बहुतांश लोकांसाठी चांगला राहील दिवस. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...