आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रॉपर्टी आणि इनकम वाढवणारे 2 शुभ योग, 8 राशीच्या लोकांना होईल फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारची ग्रहस्थिती इंद्र आणि लक्ष्मी योग तयार करत असल्यामुळे आठ राशींसाठी दिवस खास राहील. या शुभ योगाच्या प्रभावाने गुंतवणूक आणि प्रॉपर्टीच्या कामामध्ये लाभ होईल. एक्स्ट्रॉ इन्कमचीसुद्धा संधी आहे. या राशीच्या नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना दिवस फायद्याचा राहील. देहाडे महत्त्वाचे काम सुरु करण्यासाठी दिवस खास राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार....
बातम्या आणखी आहेत...