आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमावस्या : 12 राशींसाठी काहीसा असा राहील महिन्यातील शेवटचा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिन्यातील शेवटच्या दिवशी कन्या राशीत चंद्र आल्यामुळे ग्रहण योग समाप्त होत आहे. अशुभ योग नष्ट झाल्यामुळे तणावात असलेल्या लोकांना काहीसा आराम मिळेल. 12 पैकी 9 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. हे लोक काही गोष्टींमध्ये खूप लकी राहतील. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. या व्यतिरिक्त इतर तीन राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे. अशाप्रकारे महिन्यातील शेवटचा दिवस अनेकांसाठी चांगला राहू शकतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...