आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राशींसाठी चांगला आहे शुक्रवार, टेन्शन दूर होऊन वाढेल उत्पन्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी सिद्धी आणि परिघा नावाचे 2 शुभ योग जुळून येत आहेत. हे योग बहुतांश लोकांसाठी चांगले राहतील. याच्या शुभ प्रभावाने अनेकांना फायदा होईल. नोकरदार आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना आज काहीसा आराम मिळेल. 2 शुभ योग असल्यामुळे एक्स्ट्रॉ इनकम आणि अडकलेला पैसाही परत मिळेल. तुमच्या राशीनुसार ठरवलेले खास काम करण्यासाठी दिवस चांगला आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...