आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवारी ध्रुव आणि सिद्धी योग, या राशींच्या लोकांना होईल फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी पूर्वाफाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे सिद्धी आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे ध्रुव योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने सहा राशींच्या लोकांना फायदा होईल. व्यवहारात मोठ्या लोकांची मदत मिळेल. फायदा करून देणाऱ्या नवीन लोकांशी मिटिंग होईल. नोकरदार लोकांच्या कामावर वरिष्ठ खुश होतील. या व्यतिरिक्त इतर सहा राशींच्या लोकांनी आज सांभाळून राहावे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार....
बातम्या आणखी आहेत...