आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनलाभ होईल, पैशांच्या बाबतीत लकी राहतील या 6 राशीचे लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी शुक्रवार खास राहील. नोकरी, बिझनेस, देवाणघेवाण आणि गुतंवणुकीमध्ये 6 राशीच्या लोकांना फायदा होईल. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. या लोकांनी खास कामामध्ये सावधानी बाळगावी. डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नये. निष्काळजीपणा आणि आळसामुळे नुकसान होऊ शकते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून वाचा, कोणत्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस राहील खास....
बातम्या आणखी आहेत...