आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार : काही लोकांसाठी अडचणीचा आणि व्यर्थ खर्चाचा राहू शकतो दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी बहुतांश लोकांनी सावध राहावे. काही लोक दिवसभर त्रस्त राहतील. धावपळ तसेच व्यर्थ खर्च होण्याची शक्यता आहे. अश्विनी नक्षत्रासोबतच सूर्य-चंद्राच्या अशुभ स्थितीमुळे असे होईल. अश्विनी नक्षत्रामुळे वज्र योग आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे विषकुंभ नावाचा आणखी एक अशुभ योग जुळून येत असल्यामुळे दिवस त्रासदायक राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहील...