आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह लाईफ आणि पैशाच्या बाबतीत या 7 राशींसाठी खास आहे शुक्रवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी श्रीवत्स आणि गजकेसरी योग जुळून येत असल्यामुळे मेष, मिथुन, कर्क, सिंह, धनु, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. एक्स्ट्रॉ इन्कम आणि गुंतवणुकीची संधी चालून येईल. प्रॉपर्टीशी संबंधित कामामध्ये फायदा होईल. अचानक धनलाभाचे योग जुळून येत आहेत. लव्ह लाईफ व्यवस्थित राहील. मैत्रीचे प्रेमामध्ये रूपांतर होऊ शकते. या व्यतिरिक्त वृषभ, कन्या, तूळ, वृश्चिक आणि मकर राशीच्या लोकांनी दिवसभर सांभाळून राहावे.

पुढील स्लाईड्सवर वाचा शुक्रवारी राशीनुसार केव्हा काय घडेल तुमच्यासोबत...

(Pls Note-तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा.धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...