आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शुक्रवारी दोन अशुभ योग, खास कामासाठी चांगला नाही दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मघा नक्षत्र आणि चंद्राच्या अशुभ स्थितीमुळे काण आणि ग्रहण योग्य जुळून येत आहे. ग्रहांच्या अशुभ स्थितीमुळे आवश्यक आणि खास काम करण्यासाठी शुक्रवार ठीक नाही. ग्रहण योगामुळे टेन्शन आणि भीती वाढेल तसेच कामही अपूर्ण राहू शकते. काही लोक चुकीचे निर्णय घेऊ शकतात. यामुळे काही लोक व्यर्थ वादामध्ये अडकू शकतात. सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे शुक्रवारी जुळून येत असलेल्या सिद्धी योगाचा प्रभावही सर्व राशींवर असल्यामुळे अशुभ योगाच्या प्रभावामध्ये कमतरता येऊ शकते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, शुक्रवारचे संपूर्ण राशिभविष्य....

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...