आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 शुभ योग असूनही या 8 राशींसाठी चांगला नसेल आजचा दिवस, वाचा राशीभविष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तुळ, धनु आणि मकर रास असणाऱ्यांनी शुक्रवारी जपून वागायला हवे. नोकरदार आणि व्यावसायिक लोकांना काही बाबतीत त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. खर्च वाढेल. वाहनापासूनही सावध राहा, वादही होण्याची शक्यता आहे. कामात मन लागणार नाही. शुक्रवारी चर आणि प्रिती नावाच्या शुभ योगामुळे सिंह, वृश्चिक, कुंभ आणि मीन रास असणाऱ्यांसाठी दिवस चांगला असेल.

पुढील स्लाइड्सवर वाचा, 12 राशींसाठीचे सोपे उपाय आणि तुमच्या राशीचे शुभ अशुभ फळ..

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...