आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार राशीफळ : अशुभ योगांचा प्रभाव संपला, वाचा राशीभविष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी चंद्र तुळ राशीमध्ये असेल. सकाळी सुमारे 9 वाजता चंद्र कन्या राशीतून तुळ राशीत प्रवेश करेल. त्याआधी दोन दिवस चंद्र कन्या राशीत राहूबरोबर होता. त्यामुळे ग्रहणाचा योग तयार होत होता. हे अशुभ योग संपल्यामुळे अनेक लोकांना होणारे त्रास हळू हळू कमी होणार आहेत. तुळ राशीमध्ये चंद्र असल्याने धन लाभाची शक्यता आहे. लोकांची खोळंबलेली कामेही पूर्ण होतील.

शुक्रवारी सूर्य आणि मंगळ मिथुन राशीत असतील त्याच्या प्रभावामुळे काही लोकांचे वाद निकाली निघतील आणि कामांना वेग येईल. वृषभ राशीतील बुध काही लोकांना योग्य वेळेवर निर्णय घेण्यास मदत करेल. कर्क राशीतील शुक्र आणि गुरू लोकांना चुकीची कामे करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतात. त्यांच्या प्रभावामुळे आज काही लोक त्यांची कामे शॉर्टकटने पूर्ण करण्याचा विचार करतील. त्याच्या प्रभावामुळे काही लोकांना आज आरोग्याशी संबंधित त्रासही होऊ शकतात.
पुढील स्लाइड्सवर वाचा, 12 राशींचे सविस्तर राशीफळ...
बातम्या आणखी आहेत...