आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मृत्यू'सह आज तयार होणार तीन अशुभ योग, वाचा शुक्रवारचे राशीफळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी सूर्य आणि चंद्र एकाच राशीत आहेत. हे दोन्ही ग्रह कर्क राशीत असल्याने व्रज नावाचा योग तयार होत आहे. शुक्रवारी काही लोकांना समस्या होऊ शकतात. या योगाच्या प्रभावामुळे अनेकांना त्यांच्या कामाचे हवे तसे फळ मिळू शकणार नाही.

त्याशिवाय शुक्रवारी पुष्य आणि पुनर्वसु नक्षत्र असल्याने अनुक्रमे उत्पात आणि मृत्यू नावाचा योग तयार होईल. पुष्य नक्षत्र सायंकाळी सुमारे साडेचार वाजेपर्यंत असेल. तोपर्यंत उत्पात योगही असेल. त्याच्या प्रभावामुळे काही लोक नको त्या वादात अडकण्याची शक्यता आहे. तसेच या योगाच्या प्रभावामुळे राशीनसार काहीजणांच्या कुटुंबामध्येही वाद होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मृत्यू नावाचा अशुभ योगही अनेकांसाठी समस्या निर्माण करू शकतो. पण ज्यांच्या राशीसाठी चंद्र चांगल्या स्थितीत आहे, त्यांच्यावर या योगाचा फारसा प्रभाव जाणवणार नाही.

शुक्रवारची ग्रहस्थिती
सूर्य - मिथुन
चंद्र - कर्क
मंगळ - मिथुन
बुध - मिथुन
गुरू - सिंह
शुक्र - सिंह
शनि - वृश्चिक
राहू- कन्या
केतू- मीन
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या 12 राशींचे राशीफळ...
बातम्या आणखी आहेत...