आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार : वाचा तुमचे राशिभविष्य, असे असतील तुमचे आजचे ग्रह-तारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंडलीतील ग्रहानुसार आज ब्रह्म योग तयार होत आहे. हा योग शुभ फळ देणारा असेल. आज चंद्र केतुसोबत आहे आणि राहू, शनि, मंगळ या तीन क्रूर ग्रहांची दृष्टी चंद्रावर आहे. राशीनुसार जाणून घ्या आजची ग्रह स्थिती कोणत्या राशीसाठी शुभ आणि कोणत्या राशीसाठी अशुभ राहील.