आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार : वाचा दिवसभरात काय शुभ-अशुभ घडू शकते तुमच्यासोबत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी आज चंद्र आपल्या उच्च वृषभ राशीत राहील. आज चंद्रावर मंगळाची दृष्टी राहील. उच्च राशीमध्ये चंद्रावर मंगळाची दृष्टी असल्यामुळे लक्ष्मी योग तयार होईल. ७ मार्चला चंद्राची ही स्थिती काही राशींवर भारी राहील कारण मंगळ वक्री असून शनिसोबत असल्यामुळे अशुभ फळ देत आहे.

शुक्रवारची ग्रह स्थिती -
सूर्य कुंभ राशीत राहील. शुक्र आणि बुध मकर राशीत राहतील. केतू मेष राशीत राहील. कृत्तिका नक्षत्राचा चंद्र वृषभ राशीत राहील. बृहस्पती मिथुन राशीत राहील. मंगळ, राहू आणि शनि तूळ राशीत असतील.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कसे असतील तुमचे आजचे ग्रहतारे...