आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Friday Moon Astrology Zodiac Hindi Rashifal Of Planets Position

शुक्रवार : 2 चांगले योग जुळणार आहेत, खास असू शकतो तुमचा दिवस...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी मानस आणि सिध्द योग जुळत असल्याने दिवस खास राहिल. कोणतेही नवीन काम सुरु करण्याअगोदर हे दोन योग खुप खास आहेत. या योगाच्या प्रभावाने कामात येणा-या अडचणी दूर होतील आणि अनेक लोकांचा दिवस चांगला जाईल. सिध्द योगामध्ये थांबलेली कामे सुरु केली पाहिजे. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे हा योग जुळत आहे. या योगामध्ये अडकलेला पैसा पुन्हा मिळवण्यात यश मिळू शकते. यासोबतच मानस योगमध्ये केलेली कामे येणा-या दिवसात फायदा देतील. शुक्रवारी मृगशिरा नक्षत्र असल्याने हे योग जुळत आहे. नोकरी करणा-या लोकांनी या योगात केलेली कामे आणि बिझनेसमध्ये केलेले सौदे येणा-या दिवसात फायदा देतील. या व्यतिरिक्त शुक्रवारी अन्य ग्रहांच्या स्थितीचा प्रभाव तुमच्या राशीवर राहिल. जाणुन घ्या शुक्रवारी कोणता ग्रह कोणत्या राशीत आहे आणि तुमचे राशीभविष्य कसे आहे...

शुक्रवारी काही ग्रहांची स्थिती अशी राहिल
सूर्य - वृश्चिक राशीमध्ये
चंद्र - वृष राशीमध्ये
मंगल - कन्या राशीमध्ये
बुध - वृश्चिक राशीमध्ये
गुरु - सिंह राशीमध्ये
शुक्र - कन्या राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा...राशीनुसार कसा राहिल तुमचा आजचा दिवस...