आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • शुक्रवार राशिभविष्य : चंद्र बदलणार रास

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शुक्रवार राशिभविष्य : चंद्र बदलणार रास, जुळून येतील 2 अशुभ योग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवार (11 सप्टेंबर) श्रावण कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवरात्री व्रत केले जाते. शुक्रवारी सूर्योदयाच्या वेळी अश्लेषा नक्षत्र असल्यामुळे मृत्यू नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. सकाळी 8 वाजून 41 मिनिटानंतर मघा नक्षत्र असल्यामुळे काण नावाचा अशुभ योग जुळून येईल. हा योग दिवसभर राहील. मघा नक्षत्र सुरु होताच चंद्र रास परिवर्तन करून कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल.

जाणून घ्या, शुक्रवारी कोणता ग्रह कोणत्या राशीत राहील
सूर्य- सिंह राशीमध्ये
मंगळ- कर्क राशीमध्ये
बुध- कन्या राशीमध्ये
गुरु- सिंह राशीमध्ये
शुक्र- कर्क राशीमध्ये
शनि- वृश्चिक राशीमध्ये
राहु- कन्या राशीमध्ये
केतु- मीन राशीमध्ये