आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार राशीफळ : चार राशींसाठी अत्यंत चांगला असेल आजचा दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी चंद्र दिवसभर उच्चेच्या राशीत असेल. वृषभ राशीचा चंद्र आज काही लोकांसाठी भाग्यवान आणि धनलाभ करून देणारा ठरेल. आज वृषभ, कर्क, सिंह आणि कन्या राशीवाल्या लोकांना अचानक धनलाभाबरोबरच नशीबाची साथ मिळेल.

आज चंद्र रोहिणी नक्षत्रात आहे. आपल्याच नक्षत्रात असल्याने चंद्र अधिक प्रभावी असेल. शुक्रवारी रोहिणी नक्षत्र असल्याने मित्र नावाचा शुभ योग दिवसभर असेल. त्याच्या प्रभावामुळे संपूर्ण दिवस चांगला जाईल. पैशासंबंधी चांगली बातमी मिळेल. त्याशिवाय आज सूर्य आणि चंद्र दोघांच्या स्थितीमुळे शुभ नावाचा योग दिवसभर राहणार आहे. हे दोन्ही योग आज सर्वांसाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे चांगले फळ देणारे ठरतील. त्यांच्या प्रभावामुळे प्रसन्नपणा, आणि ठरलेली कामे पूर्ण होतील. धनलाभही होऊ शकतो.

कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस, हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर...