शुक्रवारी चंद्र धनु राशीत आहे, मात्र नक्षत्रात बदल झाला आहे. गुरुवारी चंद्र मुळ नक्षत्रात आणि शुक्रवारी पूर्वाषाढ नक्षत्रात राहाणार आहे. चंद्र शुक्रवारी पूर्वाषाढ नक्षत्रात राहाणार असल्याने प्रवर्ध नावाचा शुभ योग तयार होणार आहे. त्याच्या प्रभावामुळे नोकरी व्यवसायातील लोकांना आजचा दिवस चांगला राहिल. व्यावसायिकांचा आज फायद्याचा एखादा व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. या योग प्रभावामुळे अडकलेले पैसे देखील मिळण्याची शक्यता आहे. प्रवर्ध योग आनंद आणि संपत्तीत वाढ करतो. या योगाच्या प्रभावामुळे अशी कामे मार्गी लागतात ज्यामुळे आगामी काळात मोठा फायदा होणार असतो.
शुक्रवारी धनु राशीत चंद्रमा आणि वृष राशीचा सूर्य शुक्ल योग तयार होणार आहे. सूर्य-चंद्र यांच्या स्थितीमुळे काही लोकांचा मूड चांगला राहाण्याची शक्यता आहे आणि मनात देखील सद्-विचारांची रेलचेल असेल. सहाजिकच दिवस चांगला राहील. ग्रहस्थितीच्या प्रभावामुळे काही लोक नवीन आणि मोठी कामे करतील. शुक्रवारी योग-संयोग आणि ग्रहस्थितीच्या प्रभावामुळे कोणत्या राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस , जाणून घ्या कसे असेल शुक्रवारचे राशिफळ, कसे असेल आज तुमच्या राशिचे ग्रह-तारे...
शुक्रवारी कोणता ग्रह कोणत्या राशीत
सूर्य- वृष
चंद्रमा- धनु
मंगल- वृष
बुध- वृष
गुरु- कर्क
शुक्र- कर्क
शनि- वृश्चिक
राहू- कन्या
केतू- मीन
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या पूर्ण राशिफळ