आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Friday Pushya Yoga According To The Names Of These Measures Will Tear Shedding Wealth

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शुक्र-पुष्य योगामध्ये नावानुसार हे उपाय केल्यास होईल धनवर्षाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये मुहूर्त आणि शुभ योगाला खूप महत्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुभ योगात केले गेलेले सर्व कार्य सफल होतात. असाच एक शुभ योग २२ मार्च शुक्रवारी जुळून आला आहे. २२ मार्चला संपूर्ण दिवसभर पुष्य नक्षत्र व शुक्रवार हा शुभ योग असल्यामुळे धन प्राप्तीसाठी हा दिवस खास आहे.

तुम्हाला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासू नये असे वाटत असेल तर, यादिवशी आपल्या जन्मनावानुसार लक्ष्मी मंत्राचा जप करावा. तसेच व्यक्तिचा स्वभाव त्याच्या राशीवरून ओळखला जातो. प्रत्येक राशीनुसार व्यक्तिचे वेगळे वैशिष्‍ट असते. या मंत्रांचा विधिवत जप केला तर महालक्ष्मी प्रसन्न होऊन भक्ताला मालामाल करून टाकते.

राशीनुसार मंत्र व जन्मनावानुसार व्यक्तीचा स्वभाव जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...