आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज यामधील कोणतीही 1 वस्तू घरामध्ये ठेवा, होऊ शकतो धनलाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (12 जून) शुक्रवार आणि योगिनी एकादशीचा शुभ योग जुळून आला आहे. शुक्रवार देवी लक्ष्मीशी संबंधित आहे तर एकादशी तिथी भगवान विष्णूंशी संबंधित आहे. त्याचबरोबर आज दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग राहील आणि सूर्योदयापासून सकाळी 09.34 पर्यंत अमृत सिद्धी योगसुद्धा राहील. अशाप्रकारे आजचा दिवस देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप विशेष आहे.

ज्योतिष शास्त्रामध्ये अशा अनेक वस्तूंबद्दल सांगण्यात आले आहे, ज्या घरात ठेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते. या वस्तू धनाला स्वतःकडे आकर्षित करतात. आज आम्ही तुम्हाला या वस्तूंची माहिती देत आहोत. पुढे सांगण्यात आलेल्या 11 वस्तूंमधील कोणतीही एक वस्तू आज विधिव्रत पूजा करून घरात ठेवल्यास धनलाभ होण्याची शक्यता वाढते.

श्रीगणेश-लक्ष्मीची चांदीची मूर्ती -
आज विधिव्रत पूजा करून चांदीपासून निर्मित श्रीगणेश-लक्ष्मीची मूर्ती देवघरामध्ये ठेवावी. नियमित या मूर्तीची पूजा केल्यास घरामध्ये धनाची कमतरता भासणार नाही.

पुढे जाणून घ्या, आजच्या शुभ योगामध्ये इतर कोणकोणत्या वस्तू तुम्ही घरामध्ये ठेवू शकता...
बातम्या आणखी आहेत...