आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh Chaturthi 2014 Ganesh Chaturthi Tomorrow: Know Which Measures To Do According To Zodiac

गणेशोत्सव : जाणून घ्या, राशीनुसार तुम्ही कोणता सोपा उपाय करू शकता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्या (29, ऑगस्ट, शुक्रवार) गणेश चतुर्थी आहे. धर्म ग्रंथानुसार भाद्रपद मासातील चतुर्थीला भगवान श्रीगणेश प्रकट झाले होते. भगवान श्रीगणेशाला प्रथम पूज्य, मंगलमुर्ती, दुःखहर्ता, गणनायक आणि इतरही नावांनी संबोधले जाते. श्रीगणेश आपल्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार काही उपाय केल्यास भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. तुमच्याही मनात एखादी इच्छा असेल तर गणेश चतुर्थीच्या दिवशी स्वतःच्या राशीनुसार पुढे सांगितलेले उपाय अवश्य करा. हे उपाय खूप सोपे आहेत.

मेष
1- मेष राशीच्या लोकांनी शेंदुरी रंगाच्या गणपतीची उपासना करावी.

2- दहा दिवस अकरा दुर्वा हळदीच्या पाण्यात टाकून गणपतीला अर्पण करा.

3- ऊं गं गणपतये नम: मंत्राला 108 वेळेस भोजपत्रावर लिहा.

4- अशा पद्धतीने गणेश उपासना केल्यास सर्व विघ्न, संकटांचे निवारण होईल तसेच धन-धान्याची प्राप्ती होईल.

इतर राशीचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा....