आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश चतुर्थीला 4 शुभ योग, या विधीने करा स्थापना,घ्या अष्टविनायकाचे दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार योगामध्ये आज (5 सप्टेंबर, सोमवार) चतुर्थीला श्रीगणेश सर्वांसाठी आनंद आणि सुख घेऊन आले आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डिब्बावाला यांच्यानुसार रवी योग, शुक्ल योग, चित्रा नक्षत्र आणि अगस्त ताऱ्याचा उदय हे चारही संयोग अनेक वर्षानंतर चतुर्थीला जुळून आले आहेत.

रवी योग बाजारात आभूषण, वाहन खरेदी, नवीन प्रतिष्ठान उदघाटन, शुक्ल योगात धर्म अध्यात्माशी संबंधित कामाची सुरुवात, चित्रा नक्षत्रामध्ये सौंदर्य सामग्रीचे खरेदी आणि चातुर्मासात अगस्त ताऱ्याचा उदय धन-धान्यमध्ये वृद्धी करणारा राहील. चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सकाळी 6.15 पासून ते 02.45 पर्यंत हे योग राहतील. जे सर्व राशींसाठी समृद्धीकारक ठरतील.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, पूजन विधी आणि करा अष्टविनायकांचे दर्शन....

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...