आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीनुसार करा श्रीगणेशाची पूजा, पूर्ण होऊ शकते प्रत्येक इच्छा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
17 सप्टेंबर, गुरुवारपासून 10 दिवसांच्या गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे. या काळामध्ये श्रीगणेशाला प्रसन्न करण्यसाठी विविध उपाय केले जातात. हे उपाय राशीनुसार केल्यास त्याचे शुभफळ लवकर प्राप्त होतात, असे शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. या उपायांनी श्रीगणेश भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

मेष
1- मेष राशीच्या लोकांनी शेंदुरी रंगाच्या गणपतीची उपासना करावी.
2- दहा दिवस अकरा दुर्वा हळदीच्या पाण्यात टाकून गणपतीला अर्पण करा.
3- ऊं गं गणपतये नम: मंत्राला 108 वेळेस भोजपत्रावर लिहा.
4- अशा पद्धतीने गणेश उपासना केल्यास सर्व विघ्न, संकटांचे निवारण होईल तसेच धन-धान्याची प्राप्ती होईल.

इतर राशींचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...