आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 सप्टेंबरपर्यंत करा हे उपाय, दूर होऊ लागेल तुमचे दुर्भाग्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवार, 5 सप्टेंबर 2016 पासून गुरुवार 15 सप्टेंबरपर्यंत श्रीगणेशाची पूजा केल्यास व्यक्तीचे दुर्भाग्य नष्ट होऊ शकते आणि कामामध्ये यश मिळते. या दिवसांमध्ये करण्यात आलेल्या पूजेने श्रीगणेशाची विशेष कृपा प्राप्त होऊन घर-कुटुंबातील गरिबी दूर होते. येथे जाणून घ्या, श्रीगणेशाचे असेच उपाय, ज्यामुळे अनेक दिवसांपासून चालत आलेली गरिबी दूर होऊ शकते आणि धनलाभाचे योग जुळून येतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, श्रीगणेशाला प्रसन्न करण्याचे इतर काही खास उपाय...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...