आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, प्रेम, आरोग्य, नोकरी, बिझनेससाठी कसे राहील हे वर्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चैत्र मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून हिंदू नव संवत्सर प्रारंभ म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या वर्षी 8 एप्रिल, शुक्रवारी ही तिथी असल्यामुळे या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात मानली जाईल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या तिथीपासून विक्रम संवत 2073 सुरु होत असून याचे नाव सौम्य आहे. या सवंतचा राजा शुक्र आणि मंत्री बुध आहे. विक्रम संवत 2073 कोणत्या राशीसाठी कसे राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...