आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्त नवरात्री : राशीनुसार करा हे खास उपाय, प्राप्त होतील शुभफळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म शास्त्रानुसार माघ मासातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमी तिथीपर्यंत गुप्त नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. या वर्षी हा उत्सव 21 जानेवारी, बुधवारपासून सुरु झाला असून 28 जानेवारी बुधवारपर्यंत राहील. हे नऊ दिवस गुप्त साधना करून विविध सिद्धी प्राप्त करण्यासाठी विशेष मानले जातात.

ज्योतिष शास्त्रानुसार या नऊ दिवसांमध्ये एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या राशीनुसार काही खास उपाय केल्यास देवीच्या कृपेने त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात तसेच त्याच्या सर्व दुःखांचा नाश होतो. ज्योतिष शास्त्रानुसार जाणून घ्या, कोणत्या राशीच्या व्यक्तीने या नवरात्रीमध्ये कोणते उपाय करावेत....

मेष
- या राशीच्या लोकांनी स्कंदमातेची विशेष उपासन करावी. दुर्गा सप्तशतीचे पाठ करावेत. स्कंदमाता करुणामयी आहे. ही वात्सल्याची देवी आहे.

वृषभ
- या राशीच्या लोकांनी महागौरी स्वरुपाची उपासना केल्यास विशेष फळ प्राप्त होतात. ललिता सहस्त्रनामाचे पाठ करावेत. ही जन-कल्याणकारी देवी आहे. अविवाहित मुलीनी या देवीची उपासना केल्यास मनासारखा पती मिळेल.

इतर राशींचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....