यावर्षी पुष्य नक्षत्रावर जुळून आलेला दुर्लभ योग सर्व राशींसाठी खूप खास राहील. या दिवशी जुळून येत असलेल्या शुभ योग-संयोगामुळे सर्व राशीच्या लोकांना कोणत्या न कोणत्या प्रकारे शुभ राहील. 16 ऑक्टोबरला गुरुवारी गुरु कर्क राशीमध्ये आहे. कर्क राशीमध्ये गुरु उच्चेचा असतो. गुरुवारी गुरुसोबत चंद्र असल्यामुळे गजकेसरी नावाचा योग जुळून येत आहे. या व्यतिरिक्त काही राशीच्या लोकांसाठी चंद्र-गुरूची युती केंद्रामध्ये असल्यामुळे पंचमहा योगांमधील एक हंस योगही जुळून येईल. गुरूच्या स्थितीनुसार हा दिवस प्रत्येकासाठी कोणत्या न कोणत्या स्वरुपात शुभ राहील.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, गुरुपुष्य मुहूर्तावर तयार होत असलेल्या या ग्रहस्थितीचा बिझनेस आणि नोकरी करणार्या लोकांवर कसा प्रभाव राहील...