आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुलै ते डिसेंबर 2015 पर्यंतचे राशिभविष्य, कसे राहतील हे 6 महिने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षाचे 6 महिने पूर्ण झाले असून, या महिन्यांमध्ये काही लोकांना चांगले यश मिळाले. काही नोकरदार लोकांना बढती मिळाली. बिझनेस करणाऱ्यांचा मोठा फायदा झाला. मागील वर्षी म्हणजे 2014 मध्ये काही लोक अडचणीत होते, त्यांना या वर्षाच्या सुरुवातीचे सहा महिने चांगले गेले तर काही लोकांसाठी हे सहा महिने ठीक नाही राहिले. काही लोकांना राशीनुसार अडचणींना सामोरे जावे लागले. गुरु मार्गी झाल्यामुळे अचानक नुकसान सहन करावे लागले.

या वर्षाची सुरुवात वक्री गुरुमध्ये झाली. मार्चमध्ये शनिसुद्धा वक्री झाल्यामुळे अनेक लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नुकसान सहन करावे लागले. काही नोकरदार लोकांची अचानक बदलीसुद्धा झाली. काही बेरोजगारांना आतापर्यंत नोकरी मिळालेली नाही. अशाप्रकारे 12 राशींमधील काहींसाठी हा काळ चांगला ठरला तर काहींसाठी वाईट. जाणून घ्या, येणारा काळ म्हणजे जुलै ते डिसेंबरपर्यंतचा काळ कोणत्या राशीसाठी कसा राहील....
बातम्या आणखी आहेत...