आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hanuman Ashtami Know Money Marriage And Love Related Questions Answer

या यंत्राच्या माध्यमातून जाणून घ्या, पैसा, लग्न, प्रेमाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळात अनेक लोक दाम्पत्य सुख, लग्नामध्ये उशीर, धन प्राप्ती, प्रेमामध्ये यश-अपयश, आजार अशा विविध अडचणींनी ग्रासलेले दिसतात. या सर्व अडचणींविषयी त्यांच्या मनामध्ये विविध प्रश्न निर्माण होतात परंतु अनेकवेळा इच्छा असूनही या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. अनेक लोक जन्मकुंडली, हस्तरेषा, शकुन-अपशकूनच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

हनुमान अष्टमी (14 डिसेंबर, रविवार)च्या निमित्ताने आम्ही वाचकांसाठी घेऊन आलो आहोत श्रीहनुमान ज्योतिष यंत्र. या यंत्राच्या माध्यमातून व्यक्तीला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात, परंतु आवश्यकता फक्त या यंत्रावर विश्वास ठेवण्याची आहे. या यंत्राचा उपयोग विधी अशाप्रकारे आहे...

उपयोग विधी -
या हनुमान ज्योतिष यंत्रावर एक ते सात अंक लिहिलेले आहेत. या यंत्राचा उपयोग करण्यापूर्वी पाच वेळेस ऊं रां रामाय नम: मंत्राचा आणि 11 वेळेस ऊं हनुमते नम: मंत्राचा जप करावा. त्यानंतर डोळे बंद करून हनुमानाचे ध्यान करत हनुमान यंत्रावर बोट किंवा कर्सर ठेवा. ज्या अंकावर तुमचे बोट किंवा कर्सर असेल, तो अंक पाहून तुम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर प्राप्त करू शकता. हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करावा.

धन प्राप्ती कधी होणार हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...