आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आहारात अंकुरित धान्याचा समावेश केल्यास होतील हे चमत्कारिक फायदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेवणात अंकुरित म्हणजे मोड आलेल्या धान्याचा समावेश केल्यास विविध आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. अंकुरित धान्यामध्ये उपलब्ध असलेले स्टार्च, ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि माल्टोजमध्ये बदलतात. यामुळे या धान्यांची चव वाढते, तसेच यामधील पाचक आणि पोषक गुणांमध्ये वृद्धी होते. अंकुरित धान्य शरीरासाठी फायदेशीर असते हे सर्वांनाच माहिती आहे परंतु आज आम्ही तुम्हाला यामधील काही खास गुणांची माहिती देत आहोत. कदाचित हे खास औषधी गुण तुम्हाला माहिती नसावेत....

1. मोड आलेल्या गव्हामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन ई त्वचा आणि केसांना हेल्दी ठेवते. याच्या नियमित सेवनाने शरीर उर्जावन राहते. किडनी, ग्रंथी आणि तांत्रिक तंत्राची मजबुती तसेच नवीन रक्त कोशिकांचे निर्माण करण्यातही या धान्याची मदत होते. अंकुरित गव्हामध्ये उपलब्ध असलेल तत्त्व शरीरातील अतिरिक्त वसा शोषून घेण्याचे काम करतात.

पुढे जाणून घ्या, मोड आलेले धान्य खाण्याचे इतर काही खास फायदे...
बातम्या आणखी आहेत...