आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी ते विराट-अश्विनपर्यंत, वाचा क्रिकेट व्यतिरिक्त किती पैसे कमावतात हे खेळाडू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेप्सिको कंपनीने भारताचा कर्णधार एमएस धोनीसोबत असलेला 11 वर्षाचा करार संपुष्टात आणला आहे. आता धोनीऐवजी विराट कोहली या ब्रँडचे प्रमोशन करताना दिसेल. अँड वर्ल्डमध्ये धोनीची प्रसिद्धी हळूहळू कमी होत चालली आहे, विशेषतः डिसेंबर 2014 मध्ये धोनीने रिटायरमेंटच्या घेतलेल्या घोषणेपासून. परंतु धोनी अजूनही सर्वात जास्त फीस घेणारा क्रिकेटर आहे.
धोनीजवळ सध्या केवळ 10 ब्रँड...
- टेस्ट करिअरमधून निवृत्ती घोषित करताना धोनीजवळ तब्बल 18 ब्रँडचे प्रमोशन करत होता.
- आता धोनीकडे केवळ 10 ब्रँड आहेत.
- या दरम्यान पेप्सीसहित सोनी, डाबर यासारख्या ग्रुपने धोनीचा हात सोडला आहे.
- सध्या धोनी प्रत्येक ब्रँडसाठी जवळपास 12 कोटी रुपये (प्रति वर्ष) घेतो.
- धोनीकडे सध्या एअरसेल, बूस्ट, लावा, स्पार्टन स्पोर्ट्स, रिबॉक सहित विविध मोठे ब्रँड आहेत.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, धोनी व्यतिरिक्त विराट-अश्विन सहित इतर स्टार इंडियन क्रिकेटर कोणत्या ब्रॅडच्या प्रमोशनसाठी किती फीस घेतात..

नोटः फिसचे हे आकडे 2015 पर्यंतचे आहेत.
बातम्या आणखी आहेत...