आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 प्रकारचे स्वस्तिक जे वाढवतात सौभाग्य, प्राप्त होते महालक्ष्मीची कृपा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वस्तीक चिन्ह भगवान श्रीगणेशाचे स्वरूप असल्याचे गणेश पुराणामध्ये सांगण्यात आले आहे. यामध्ये सर्व विघ्न, बाधा दूर करण्याची शक्ती आहे. पुराणांमध्ये स्वस्तिकला अविनाशी ब्रह्मची संज्ञा देण्यात आली आहे. हे धनाची देवी लक्षणी म्हणजे श्रीचे प्रतीक मानले जाते. यामुळे तुम्हीसुद्धा सण, उत्सवामध्ये स्वस्तीकशी संबंधित हे 9 उपाय करून घरात नेहमी बरकत आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त करू शकता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, स्वस्तिक चिन्ह काढण्याच्या 9 पद्धती आणि त्यामुळे होणारे फायदे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...