आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर तुमच्यासोबत घडू लागल्या या गोष्टी तर होऊ शकतो धनलाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही व्यक्तीच्या पैशासंबंधीच्या सर्व इच्छा केव्हा पूर्ण होणार, महालक्ष्मीची कृपा प्राप्त होणार की नाही? हे जाणून घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही संकेत सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, लक्ष्मी कृपेशी संबंधित शुभ संकेत म्हणजे शकुन...

1. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात वारंवार पाणी, हिरवळ, लक्ष्मीचे वाहन घुबड दिसत असेल तर समजून घ्यावे की, नजीकच्या काळात लक्ष्मी कृपेने आर्थिक अडचणी दूर होणार आहेत.

2. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताच रस्त्यामध्ये लाल साडीतील सोळा श्रुंगार केलेली स्त्री दिसली तर समजावे हा महालक्ष्मी कृपेचा संकेत आहे. असे घडल्यास कामामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते.

3. सकाळी उठताच शंख, मंदिरातील घंटीचा आवाज ऐकू आला तर हा शुभ संकेत समजावा.

4. एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यानंतर ऊस दिसल्यास भविष्यात त्याला आर्थिक कामामध्ये लाभ होणार असल्याचे समजावे.

5. घरातून बाहेर पडताच गाय दिसल्यास हा शुभ संकेत समजावा. पांढरी गाय असेक तर उत्तम शुभ संकेत समजावा. काळी गाय असेल तर सर्वोत्तम शुभ संकेत समजावा.

पुढे वाचा, इतर काही शुभ संकेत....