आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होलिका दहनच्या दिवशी हवेच्या दिशेनुसार जाणून घ्या, कसे राहील तुमचे भाग्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
12 मार्चला होलिका दहन करण्यात येईल आणि 13 मार्चला रंगाचा उत्सव होळी खेळली जाईल. शकुन शास्त्रामध्ये होलिका दहनाच्या वेळी प्रवाहित होणाऱ्या हवेच्या दिशेवरून आयुष्यावर पडणाऱ्या प्रभावाविषयी सांगण्यात आले आहे. या संकेतांच्या आधारे जाणून घेतले जाऊ शकते की, येणारे वर्ष त्याठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठी कसे असू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत होळीच्या ज्वाळा कोणत्या दिशेला जात आहेत त्यानुसार भविष्याचे काही खास संकेत... 
बातम्या आणखी आहेत...