आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Holi Luck Shine On, You Will Know What Color To Lucky

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : होळीला उजळेल नशीब, जाणून घ्या कोणता रंग तुमच्यासाठी ठरेल लकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फाल्गुन पौर्णिमेला लाकडे, गोवर्‍या यांची होळी करण्याची परंपरा आहे. सायंकाळी या होळीचे पूजन करून, ती अग्नीला सर्मपित केली जाते. हा एक यज्ञच असतो, ज्यात विकारांची आहुती द्यायची असते. होळीच्या दुसर्‍या दिवशी धुळवड साजरी केली जाते. होळी पौर्णिमेनंतर येणारी पंचमी रंगपंचमी म्हणून साजरी होते. ही प्रतीके होळीपूर्वी आगमन झालेल्या वसंत ऋतूशी निगडित आहेत. वसंताच्या आगमनाने निसर्ग बहरून येतो. निसर्गासोबतच आपणही रंगून जावे हाच होळी साजरी करण्याचा हेतू आहे. शास्त्रानुसार कोणता रंग कोणत्या राशीसाठी लाभदायक आहे, हे समजू शकते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कोणता रंग लाभदायक आहे....