आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्राक्ष खाण्याचे 11 फायदे, जे कदाचीत तुम्हाला माहिती नसतील...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द्राक्ष आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात, कारण हे पोषकतत्त्वांनी युक्त असतात. हे शारीरिक बळ वाढवणारे असतात. द्राक्षांचे वानस्पतिक नाव विटिस विनीफेरा आहे. द्राक्षांचे औषधी गुण पाहून म्हटले जाऊ शकते की, हे फळ रोग्यांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही.
100 ग्राम द्राक्षांमध्ये जवळपास 85.5 ग्राम पाणी, 10.2 ग्राम कार्बोहायड्रेड्स, 0.8 ग्राम प्रोटीन, 0.1 ग्राम चरबी, 0.03 ग्राम कॅल्शियम, 0.02 ग्राम फॉस्फोरस, 0.4 मिलीग्राम आयरन, 50 मिलीग्राम व्हिटॅमिन, 10 मिलीग्राम व्हिटॅमिन सी, 8.4 मिलीग्राम व्हिटॅमिन पी, 100 ते 600 मिलीग्राम टॅनिन, 0.72 ग्राम टार्टरिक अम्ल असते. याव्यतिरिक्त क्लोराइड, पोटॅशियम क्लोरायइड, पोटॅशियम सल्फेट आणि एल्युमिन व इतर काही महत्त्वाचे पोषकतत्त्व उपलब्ध असतात. चला तर मग आज जाणुन घेऊया द्राक्षांविषयीच्या काही पारंपारिक उपायांविषयी...

1. डांग गुजराचे अदिवासी मानतात की, रोज सकाळी आणि संध्याकाळी 4-4 चमचे द्राक्षांचा रस भोजना नंतर सेवन केला तर बुध्दी आणि स्मरणशक्तीचा विकास होतो.
द्राक्षांचे असेच काही सोपेसोपे उपाय जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा....