आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, महिन्यातील पहिला आठवडा कसा राहणार तुमच्यासाठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुध आणि शनी वक्री असल्याने दिवस सामान्य असतील. पावसाचे योग चांगले आहेत, पण काही समस्याही निर्माण होतील. ईशान्येकडील राज्यांमध्ये पूर परिस्थिती उद्भवू शकते. व्यापार सामान्य राहील. राजकारणात मोठे बदल संभवतात. तुमच्यासाठी हा आठवडा कसा राहील, जाणून घेऊया..