आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

सोमवारचे राशिभविष्य : कोणाला राहणार टेन्शन, कोण राहील आनंदात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज एक शुभ आणी एक अशुभ योग जुळून येत आहे. आज चंद्र मिथुन राशीच्या पुनर्वसु नक्षत्रामध्ये असल्यामुळे धुम्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. या योगाच्या अशुभ प्रभावाने काही लोकांना धनहानी आणि तणावाचा सामना करावा लागू शकतो. मानसिक तणाव आणि अनामिक भीतीसुद्धा आज लोकांमध्ये राहील.

या व्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे इंद्र नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योगही दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने धनलाभ होऊ शकतो तसेच एखादी आनंदाची बातमी समजेल. या दोन्ही योगांचा शुभ आणि अशुभ प्रभाव आह सर्व राशींवर राहील.

आजची ग्रहस्थिती...
सूर्य - धनु राशीमध्ये
चंद्र - मिथुन राशीमध्ये
मंगळ - कुंभ राशीमध्ये
बुध - मकर राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - मकर राहीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी आजचा दिवस कसा राहील.....