आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Horoscope In Marathi Todays Thursday 8 January 2015

गुरुवारची कुंडली सांगत आहे, दिवसभर काय-काय घडणार तुमच्यासोबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारचे ग्रह-तारे तीन शुभ योग तयार करत आहेत. आज सूर्योदयापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चंद्र आश्लेषा नक्षत्रामध्ये राहील. गुरुवारी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे अमृत नावाचा शुभ योग जुळून येत आहे. आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे प्रीती नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. या दोन योगांच्या प्रभावाने धनलाभ होऊ शकतो.

या दोन शुभ योगांच्या व्यतिरिक्त आज गुरु आणि चंद्र कर्क राशीमध्येच आहेत. चंद्र जवळपास 4 वाजेपर्यंत स्वतःच्याच राशीत राहील. गुरु आणि चंद्राची जोडी गजकेसरी योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावाने धनलाभ, मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि उन्नती प्राप्त होते. या शुभ योगांचा तसेच अशुभ ग्रहस्थितीचा प्रभाव सर्व राशींवर राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तुमच्या राशीवरील शुभ-अशुभ प्रभाव....