आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tuesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

मंगळवार आणि पुष्य नक्षत्राचा योग तुमच्यासाठी शुभ का अशुभ, जाणून घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी पुष्य नक्षत्र सकाळी 11 वाजल्यापासून सुरु होत आहे. पुष्य नक्षत्र प्रवार्ध नावाचा शुभ योग तयार करत आहे. यापूर्वी पुनर्वसु नक्षत्रामध्ये सूर्योदय झाल्यामुळे स्थिर नावाचा शुभ योग जुळून येत आहे. शुभ योगामध्ये सूर्योदय झाल्यामुळे आणि दिवसभर प्रवर्ध नावाचा शुभ योग जुळून आल्यामुळे सर्व लोकांसाठी मंगळवार कोणत्या न कोणत्या प्रकारे शुभ राहतील. धन वृद्धी करणारे हे योग सर्वांसाठी शुभ राहू शकतात. या योगाच्या शुभ प्रभावामुळे आज अडकेलेला पैसा परत मिळू शकतो.

या व्यतिरिक्त आज चंद्र स्वतःच्या राशीत गुरुसोबत असल्यामुळे गजकेसरी नावाचा राजयोगही जुळून येत आहे. हा शुभ योग धन, सन्मान आणि पद वाढवणारा योग आहे. हे दोन्ही योग दिवसभर राहतील.

संपूर्ण राशिभविष्य जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....