आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wednesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

बुधवार : अशुभ योगाने दिवसाची सुरुवात, वाचा तुमच्या राशीवरील प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारची सुरुवात विषकुंभ नावाच्या अशुभ योगापासून होत आहे. सूर्योदयाच्या वेळी हा अशुभ योग राहील. सूर्योदयाच्या कुंडलीनुसार चंद्र आठव्या स्थानात राहील. हा योग दिवसभर राहील. या अशुभ योगाच्या प्रभावाने वाद-विवाद, अपघाताचे योग जुळून येत आहेत. आज सर्व राशीच्या लोकांनी सावध राहावे. या योगाच्या प्रभावाने कोणती न कोणती अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

आज सकाळी 11 वाजेपर्यंत पुष्य नक्षत्र राहील त्यानंतर आश्लेषा नक्षत्र सुरु होईल. बुधवारी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे राक्षस योग जुळून येईल. या योगाच्या प्रभावामुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. या दोन अशुभ योगांच्या व्यतिरिक्त आह काही राशीच्या लोकांसाठी चंद्राची स्थिती चांगली असल्यामुळे शुभफळ प्राप्त होतील. कर्क राशीतील चंद्र आज काही लोकांना धनलाभ करून देऊ शकतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील....