आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Horoscope Of Surya Shani In Scorpio Weekly Prediction

सूर्य-शनि पुन्हा एका राशीमध्ये, मंगळ-शनिचाही अशुभ योग; वाचा राशीफळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्यात सुरुवातीच्या दिवसातच सूर्य रास बदलून शनि आणि शुक्रासोबत वृश्चिक राशीत प्रवेश करेल. शनि आणि सूर्य एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत. हे दोन्ही ग्रह पुढील महिन्यातील 16 तारखेपर्यंत एकत्र राहतील. सूर्य आणि शनि एकाच राशीत असल्यास सर्व राशीवर या योगाचा अशुभ प्रभाव राहतोच. या संपूर्ण आठवड्यात हे दोन्ही ग्रह एकत्र असण्यासोबतच वृश्चिक राशीत शुक्र ग्रहसुद्धा आहे. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी चंद्र रास बदलून या तीन ग्रहांसोबत येईल. अशा प्रकारे वृश्चिक राशीत चतुग्रही योग तयार होईल. हा योग काही राशींसाठी अशुभ तर काही राशींसाठी शुभ राहू शकतो.

या व्यतिरिक्त वृश्चिक राशीचा शनि आणि धनु राशीचा मंगळ एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत. शनि आणि मंगळ द्विर्द्वादश योग तयार करत आहेत. हा योगही अशुभ फळ देतो. तसेच या राशीमध्ये स्थित ग्रहांवर गुरूची दृष्टी राहील. कर्क राशीमध्ये स्थित असेल्यास गुरुवर धनु राशीच्या मंगळाची आठवी दृष्टीही संपूर्ण आठवडाभर राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, 16 ते 22 नोव्हेंबरपर्यंतचा काळ कोणत्या राशीसाठी कसा राहील....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)