आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवळपास 30 वर्षांनंतर, शनि धनु राशीमध्ये वक्री, असा राहील प्रभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पं प्रफुल्ल भट्‌ट यांनी दिलेल्या माहितीनुसार 7 एप्रिल ते 23 जूनपर्यंत शनी धनु राशीमध्ये वक्री राहील म्हणजेच वाकड्या चालीने चालेल. यापूर्वी 11 एप्रिल 1987 मध्ये शनी याच राशीमध्ये वक्री झाला होता. शनीच्या वक्र चालीचा प्रभाव नोकरी, बिझनेस, आरोग्य आणि लव्ह लाईफ व्यतिरिक्त सर्वप्रकारे तुमच्यावर पडेल. यामुळे तुमच्या आयुष्यात विविध बदल घडतील. 12 राशींवर शनीचा अशुभ प्रभाव जास्त आणि शुभ प्रभाव कमी राहील.

कोणत्या राशींवर आहे शनीची साडेसाती 
वृश्चिक, धनु आणि मकर

कोणत्या राशींवर आहे अडीचकी(अडीच वर्ष शनीचा प्रभाव)चा प्रभाव
वृषभ आणि कन्या 

कोणत्या राशींवर आहे शनीची दृष्टी 
मिथुन, कन्या, कुंभ

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, वक्री शनीचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा राहील....
बातम्या आणखी आहेत...